Surprise Me!

MPSC Students Protest:'मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा' म्हणून विद्यार्थी आक्रमक

2022-12-19 1 Dailymotion

'राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा' या मागणीसाठी पुण्यातील शास्त्री रोडवरील अहिल्यादेवी शिक्षण मंडळ संस्थेच्या समोरील रस्त्यावर स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जोरदार घोषणा<br />देण्यात येत आहे.यात एक विद्यार्थ्याने सादर केलेली भावनिक कविता ऐका..<br />(रिपोर्टर:सागर कासार)<br />

Buy Now on CodeCanyon