Surprise Me!

Gopichand Padalkar on Pawar: 'फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटत नाही का?'; पडळकर आक्रमक

2022-12-19 1 Dailymotion

'तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत.लाज वाटत नाही का पवार कुटुंबीयांना फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव वापरायला. जातीयवाद पेरण्याचा मोठं काम पवारांनी केलंय' अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर केली. <br />

Buy Now on CodeCanyon