Surprise Me!

Winter Assembly Session: हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, ‘या’ मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता

2022-12-20 211 Dailymotion

नागपूरमध्ये आजपासून राजकीय वातावरण तापणार आहे. आजपासून महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यामुळे आजपासून सत्ताधारी विरुध्द विरोधक असा सामना राज्यात रंगणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon