Surprise Me!

भाजप - ठाकरे गटाने कमावलं, शिंदेंच्या केसरकरांनी गमावलं.. कसा दिला झटका? Rane -Thackeray vs Kesarkar

2022-12-20 5 Dailymotion

Narayan Rane Uddhav Thackeray vs Deepak Kesarkar : शिंदेंनी ठाकरेंना आपली ताकद दाखवून दिलं.. शिंदेंसोबत जे आमदार गेले त्यांचंही आपसूकच वजन वाढलं... दीपक केसरकर हे त्यापैकीच एक.. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते... शिंदेंच्या बाजूने ते मजबूत किल्ला लढवतात.. पण आता याच केसरकरांचा त्यांच्यात मैदानात करेक्ट कार्यक्रम झालाय.. आणि विशेष म्हणजे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे राणे हे ठाकरेंसोबतच सरस ठरलेत.. नेमकं काय घडलंय.. राणे आणि ठाकरेंच्या लढाईत केसरकर खिंडीत कसे सापडले.. हक्काची ग्रामपंचायत केसरकरांकडून कशी निसटली.. हेच पुढच्या दोन मिनिटांत जाणून घेऊ.. (Guruprasad vo)

#uddhavthackeray #deepakkesarkar #eknathshinde

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon