Surprise Me!

चार वर्ष Shahrukh Khan 'या' कारणासाठी होता रुपेरी पडद्यापासून लांब; जाणून घ्या कारण

2022-12-20 7 Dailymotion

अभिनेता शाहरुख खान याचा 'पठाण' चित्रपट आता रिलीजच्या मार्गावर आहे.शाहरुखचा शेवटचा आलेला चित्रपट 'झीरो' हा होता. त्यानंतर शाहरुख तब्बल चार वर्ष रुपेरी पडद्यापासून दूर होता. चार वर्ष शाहरुख खान कोणत्या कारणासाठी रुपेरी पडद्यापासून दूर होता, जाणून घ्या<br />

Buy Now on CodeCanyon