Surprise Me!

सिद्धिविनायक मंदिरासमोर मनसेचं आंदोलन, देणगीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप

2022-12-21 13 Dailymotion

सिद्धिविनायक मंदिरातील कथित आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत मनसे आक्रमक झाली आहे. आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्यात आला. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरूपात दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मनसेने केला आहे.<br /><br />#mns #rajthackeray #SiddhivinayakTemple #YashwantKilledaar #SiddhivinayMandir #siddhivinayaktemple #dadar #protest #MNSProtest #mumbai #scam #devotees #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon