Surprise Me!

ठाकरेंसाठी रडले, ठाकरेंना सोडले.. राऊतांना कुत्रा म्हणणारे संतोष बांगर आहेत कोण? | Santosh Bangar

2022-12-21 1 Dailymotion

Santosh Bangar on Sanjay Raut संतोष बांगर... शिंदेंनी ठाकरेंशी पंगा घेतला आणि संतोष बांगर हे नाव चर्चेत आलं.. कारण बांगर Uddhav Thackeray साठी रस्त्यावर उभे राहून ढसाढसा रडले.. शिंदेंसकट सगळ्या आमदारांना नको नको ते बोलले.. फक्त आमदारच नाहीत, तर त्यांच्या बायकांनाही त्यांनी मध्ये ओढलं... आणि मग तेही मातोश्रीची साथ सोडून शिंदेंकडे गेले... आता शिंदेंकडे गेलेले बांगर मातोश्रीसोबत असलेल्या राऊंतांना पागल पिसाळलेला कुत्रा म्हणतायत... (Guruprasad vo)

#santoshbangar #uddhavthackeray #sanjayraut

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon