Surprise Me!

रिया चक्रवर्तीला AU नावाने 44 फोन; Rahul Shewale यांच्या आरोपावर Aaditya Thackeray यांचं प्रत्युत्तर

2022-12-21 155 Dailymotion

बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलंय, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला. यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. <br /><br />#AdityaThackeray #RahulShewale #RheaChakraborty #SushantSinghRajput #Bollywood #Shivsena #BJP #DrugsCase #DishaSalian #SuicideCase #WinterSession #Parliament #Maharashtra

Buy Now on CodeCanyon