Surprise Me!

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत खाते उघडण्यासाठी मनसेची धडपड

2022-12-25 1 Dailymotion

आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेने कंबर कसली आहे. मनसे पक्ष स्थापनेपासून मनसेला साधं खातही नवी मुंबई मनपा निवडणुकीत उघडता आले नाही. त्यामुळे आगामी नवी मुंबई मनपा निवडणूक मनसेसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. या दृष्टीनेच नवी मुंबई स्थित कोकणवासीयांचा मेळावा मनसेतर्फे घेण्यात आला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला.<br /><br />#RajThackeray #MNS #MaharashtraNavanirmanSena #NaviMumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #NewMumbai #NMMCElections #Kokan #Politics #maharashtra

Buy Now on CodeCanyon