Surprise Me!

सीमा प्रश्नी बेळगावच्या जनतेने आम्हाला कधीही हाक मारावी आम्ही त्यांच्यासोबत-संजय राऊत

2022-12-25 67 Dailymotion

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज कोपरखैरणेतील दोन शाखांचं उद्घघाटन करण्यात आलं. त्यावेळी शिवसेना फक्त एकच आहे आणि ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करते असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो बेळगाव प्रश्नासाठी लढत आला आहे. सरकारने शेपूप घातलं असलं तरीही शिवसेना शेपूट घालणार नाही असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.<br />#sanjayraut #shivsena #uddhavthackeray #thackeraygroup #eknathshinde #devendrafadnavis

Buy Now on CodeCanyon