मराठी बातम्या | मराठी न्यूज <br />"सध्या महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. आज (सोमवार, 26 डिसेंबर) राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सीमावादावर आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी “मी तुम्हाला एक पेन ड्राईव्ह देणार आहे, कारण विरोधी पक्षात आल्यावर पेन ड्राईव्ह यायला लागतात”, असं म्हणत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला.<br />"<br />#UddhavThackeray #DevendraFadnavis #Pendrive #MaharashtraAssembly #WinterSession #Politics #Shivsena #Ma