Surprise Me!

'पीडितांचे नाव घेऊन राजकारण करणे चुकीचे'; Rupali Chakankar यांचा राजकीय नेत्यांना इशारा

2022-12-26 3 Dailymotion

'अधिवेशनादरम्यान काही लोक प्रसिद्धीसाठी पीडितेचे नाव घेत आहेत. पत्रकार परिषदेत असे नाव घेतली जात असून हे चुकीचे आहे. अशा पद्धतीने पीडितेचे नावं घेऊ नये.यासंदर्भात महिला आयोगाकडून प्रधान सचिवांना पत्र पाठवलं जाणार आहे' अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. <br />

Buy Now on CodeCanyon