Surprise Me!

Tunisha Sharma: शोकाकुल वातावरणात तुनिषा शर्मावर अंत्यसंस्काराला सुरवात

2022-12-27 1 Dailymotion

टीव्ही मालिकेमध्ये काम करणारी २० वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माने मेकअपरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली.दरम्यान हॉस्पिटलमधून तिचे पार्थिव आधी घरी नेण्यात आले घरी आणि आता मीरा रोड येथील गोडदेव स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहे.<br />

Buy Now on CodeCanyon