Surprise Me!

Covid-19 Cases In Mumbai: मुंबईत 6 जणांना कोरोनाची लागण, त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन

2022-12-28 1 Dailymotion

27 डिसेंबर रोजी मुंबईत कोविड-19 चे सहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या आता 11,55,104 वर पोहोचली आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon