राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना मुख्यमंत्रीपदावरून डिवचले. 2004 मध्ये संधी असतानाही शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं म्हणत फडणवीसांनी अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न केला.<br /><br />#devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #wintersession #NagpurWinterSession2022 #nagpur #amrutafadnavis <br />#maharashtra #politics #hwnewsmarathi