Surprise Me!

Jitendra Awhad: गायरान जमिनीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांची सभागृहात मागणी

2022-12-29 5 Dailymotion

Jitendra Awhad: गायरान जमिनीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांची सभागृहात मागणी <br /><br />'२०११च्या कायद्यानुसार गायरान जमीन कोणालाही विकता येणार नाही. तरी देखील गायरान जमीन विकली तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे असताना तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी गायरान जमीन विकली.कायद्याचे उल्लंघन केले त्यामुळे त्यांना सभागृहात बसता येणार नाही, त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा' अशी मागणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केली.<br />.#jitendraawhad #maharashtranews #marathinews #marathi #eknathshinde #devendrafadnavis #rashtravadicongress #bjp

Buy Now on CodeCanyon