Surprise Me!

Bhaskar jadhav: Uddhav thackeray गटाचे आमदार विधानसभा अध्यक्षांवर भडकले । Maharashtra Winter session

2022-12-29 26 Dailymotion

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन अंतिम टप्प्यांत असताना विधानसभेत जनतेच्या प्रश्नांऐवजी भलताच गोंधळ पाहायला मिळत आहे. अशात भास्कर जाधव दुसऱ्याचं मुद्द्यावर अतुल भातखाळकरांना बोलून दिलं यावरून विधानसभा अध्यक्षांवरच भडकले.

Buy Now on CodeCanyon