Surprise Me!

ऋषभ पंतच्या अपघातानंतर काही क्षणात कारनं पेट घेतला!

2022-12-30 4 Dailymotion

ऋषभ पंतच्या अपघातानंतर काही क्षणात कारनं पेट घेतला!<br /><br />भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत.#rishabhpant

Buy Now on CodeCanyon