मरीन ड्राईव्हवर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांची गर्दी!<br /><br /> जगभरात २०२२ला निरोप देतानाच २०२३च्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. प्रत्येक गोष्ट उत्साहाने साजरी करणारे मुंबईकर मग यात मागे कसे राहतील? मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरून दिसलेला सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त!