Surprise Me!

Pune: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडू शेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

2023-01-01 1 Dailymotion

Pune: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडू शेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी<br /><br />नवीन वर्षाचे स्वागत करताना नवे संकल्प घेऊन भाविक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी ट्रस्टच्या वतीने भाविकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या<br />

Buy Now on CodeCanyon