Surprise Me!

Rajasthan Train Accident : मुंबई-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले; १० प्रवासी जखमी

2023-01-02 0 Dailymotion

राजस्थानच्या पाली येथे मुंबई-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून १० प्रवाशी जखमी झाले आहेत. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Buy Now on CodeCanyon