Pune: 'भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करा' या मागणीसाठी बाबा आढाव यांचे लाक्षणिक उपोषण

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव हे देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचे यथोचित स्मारक आणि मजुर अड्ड्यावरील अतिक्रमण हटवून त्या जागी मजुर भवन उभारण्यात यावे या मागणीसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या मजुर अड्डा येथे लाक्षणिक उपोषणास बसले आहे. या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

रिपोर्टर: सागर कासार