Surprise Me!

Sanjay Raut on CM Shinde: 'शिंदे गटातील लोकांमधला शिवसैनिक मेलेला आहे'; संजय राऊत यांची टीका

2023-01-03 1 Dailymotion

Sanjay Raut on CM Shinde: 'शिंदे गटातील लोकांमधला शिवसैनिक मेलेला आहे'; संजय राऊत यांची टीका <br /><br />'मिंधे असतात त्यांना काहीच नसतं. शिंदे गटातील लोकांमधला शिवसैनिक मेलेला आहे. या अशा टोळ्या तयार होतात पण या टोळ्यांचं अस्तित्व राहत नाही. स्वाभिमान नसलेले हे लोक असतात. त्यांचा गट ते भाजपामध्ये विलीन करत आहेत' संजय राऊत यांनी अशा शब्दात शिंदे गटावर टीका केली. <br />

Buy Now on CodeCanyon