भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद प्रकरणी आता महिला आयोगाला जाब विचारला आहे. मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या अतिशय बिभत्स अशा शरीर प्रदर्शनाचं राज्यातील महिला आयोग समर्थन करतंय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. <br />