फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (GIS) साठी देशातील बड्या उद्योगपतींना आमंत्रित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते निवडक उद्योगपती आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांची भेट घेणार आहेत. दरम्यान या दौऱ्यावर कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे.<br /><br />#YogiAdityanath #DevendraFadnavis #EknathShinde #UtterPradesh #Maharashtra #NanaPatole #FilmCity #Businessmans #HWNews
