Surprise Me!

Sharad Pawar: महाराष्ट्रातील माणूस कधी भीक मागत नाही - शरद पवार

2023-01-05 2 Dailymotion

महाराष्ट्रातील माणूस कधी भीक मागत नाही. महापुरुषांनी भीक मागितली, असं एका नेत्यानं म्हटलं पण महाराष्ट्रातील माणूस मोठ्या हिंमतीने, कष्ट करून संकटावर मात करतो, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर जोरदार निशाणा साधला.<br />

Buy Now on CodeCanyon