उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणूक आकर्षिक करण्यासाठी मुंबईतील उद्योजकांची भेट घ्यायला आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रोड शो वरुन वादाला तोंड फुटले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ हे ताज हॉटेलसमोर रोड शो करणार असल्याचे सांगितले. मात्र, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अशा रोड शो ची गरज आहे का? या माध्यमातून भाजप मुंबईत शक्तीप्रदर्शन आणि राजकारण करू पाहत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते<br /><br /><br /> #sanjayraut #shivsena #yogiadityanath #uttarpradesh #filmcity #mva #jitendraawhad #bjp #uttarpradesh #hwnewsmarathi