Surprise Me!

Health Tips: थंडीत सतत अंगदुखी होतेय?; जाणून घ्या यामागचे कारण

2023-01-06 37 Dailymotion

हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे दमा किंवा श्वासाशी निगडित आजार असणाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज असते. हिवाळ्यात आणखी एक समस्या उद्भवते ती म्हणजे अंगदुखी. हिवाळ्यात अंगदुखीचा त्रास का होतो जाणून घ्या.

Buy Now on CodeCanyon