Sunil Shetty on boycott bollywood: 'बॉयकॉटचा
ट्रेंड रोखला पाहिजे'; सुनील शेट्टीचं आवाहन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत बॉलिवूड कलाकारांची भेट घेतली. यावेळी अभिनेता सुनील शेट्टीनं #boycottbollywood ट्रेंडवर भाष्य केलं. तसंच हा प्रकार रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र पुढाकार घेण्याचं आवाहन सुनील शेट्टीनं केलं आहे.
#boycottbollywood #boycott #sunilshetty #yogiadityanath #yogi_adityanath