Surprise Me!

कोण डरपोक आणि कोण पळपुटा? राणे आणि राऊतांमध्ये शाब्दिक चकमक | Shivsena | BJP |

2023-01-06 4 Dailymotion

भाजापा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेना(ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिल्यानंतर, संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट एकेरी भाषेतच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.<br /><br />#SanjayRaut #NarayanRane #RautVSRane #BJP #Shivsena #ED #Money #Samna #UddhavThackeray #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon