Eknath Shinde Playing Chess: बुद्धिबळ खेळतानाचा शिंदेंचा फोटो नेटकऱ्यांकडून व्हायरल<br /><br />मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुद्धिबळ खेळतानाचा एक फोटो नेटकऱ्यांकडून व्हायरल करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ त्यानंतर व्हायरल होणाऱ्या या फोटोची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.<br />