Yogesh Kadam video: अपघातानंतर योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया <br />दापोलीहून मुंबईला जात असताना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. योगेश कदम यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्हिडिओ पोस्ट करत अपघाताची माहिती दिली. देवाच्या व जनतेच्या आशिर्वादाने मी व माझे सर्व सहकारी अपघातातून सुखरूप बचावलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.