Surprise Me!

Rohit Pawar: 'मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष ठेवावे नाहीतर...'; रोहित पवार यांचा राज्यसरकारला इशारा

2023-01-07 0 Dailymotion

'राज्यातून याआधी काही मोठे प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यात गेले असून आता मुख्यमंत्र्यानी राज्यावर लक्ष ठेवावे कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांचे लक्ष मुंबईमधील सर्वात मोठ्या असणाऱ्या चित्रपट उद्योगावर आहे. त्यामुळे तो उद्योग बाहेरच्या राज्यात जाऊ नये याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष ठेवावे' असा सल्ला राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिलाय.<br />

Buy Now on CodeCanyon