Surprise Me!

Narayan Rane On Sanjay Raut: उद्धव ठाकरेंना भेटून संजय राऊतांची पोलखोल करणार - नारायण राणे

2023-01-07 0 Dailymotion

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. आपण खासदार झाल्यावर संजय राऊत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे सांगायचे त्याची पोलखोल करणार, असा इशारा राणेंनी दिला आहे. <br />

Buy Now on CodeCanyon