Surprise Me!

supriya sule.fbSupriya Sule: "महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं मोठं षडयंत्र": सुप्रिया सुळेंचा रोख कोणाकडे?

2023-01-07 1 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वक्तव्य केली जात असताना शिंदे आणि फडणवीस बोटचेपी भूमिका घेत असल्याची टिका त्यांनी केली आहे.<br />

Buy Now on CodeCanyon