Surprise Me!

Air India peeing case: महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या, पण नेमकं घडलं काय?

2023-01-07 5 Dailymotion

Air India peeing case: महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या, पण नेमकं घडलं काय?<br /><br />काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हे प्रकरण सध्या प्रचंड गाजतंय.. पण नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? त्या दिवशी नेमकं काय घडलं? हे जाणून घेणार आहोत या व्हिडीओतून <br />#airindia #bengluru #delhi #ajaymishra

Buy Now on CodeCanyon