Surprise Me!

डोळ्यात काहीतरी गेलंय ? | How to remove something stuck in your eyes | Eye Safety | Lokmat Sakhi

2023-01-08 1 Dailymotion

डोळ्यात काहीतरी गेलंय ? | How to remove something stuck in your eyes | Eye Safety | Lokmat Sakhi <br />#lokmatsakhi #eyes #eyesafety #eye<br /> <br />बऱ्याचदा काय होतं की वाळूचा एक छोटा तुकडा किंवा काही धूळ आपल्या डोळ्यांमध्ये जाते आणि तिथेच राहते. जे वेदनादायक असू शकतं. म्हणून हे शक्य तितक्या लवकर कसं बाहेर काढायचं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे की तुम्ही तुमच्या डोळ्यांमधून अधिक नुकसान न करता अडकलेला कचरा किंवा घाण कशी बाहेर काढू शकता<br />#howtoremovesomethingstuckinyoureyes #cleaningeyes #easysteps #lokmatsakhi

Buy Now on CodeCanyon