Surprise Me!

Delhi Accident Case: मृत अंजलीच्या घरी चोरी, दिल्ली पोलिसांच्या कारभारावर सवाल

2023-01-09 3 Dailymotion

सुलतानपुरी-कंझावाला प्रकरणातील मृत अंजलीच्या करण विहार येथील घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून एलसीडीची चोरी करण्यात आली आहे. यानंतर अंजलीच्या मामाने पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले.

Buy Now on CodeCanyon