Rahul Gandhi on RSS: राहुल गांधींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा<br /><br /><br />राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना कौरव आणि पांडव यांचं उदाहरण देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधला.