Surprise Me!

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच बॅनरबाजी; 'भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?' | Eknath Shinde

2023-01-10 7 Dailymotion

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 'भूखंडाचे श्रीखंड' हा मुद्दा चांगलाच गाजला. मात्र आता तर थेट मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच यावरून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता 'भूखंडाचे श्रीखंड' या मुद्दाचे पडसाद ठाण्यातही पाहायला मिळत आहेत. ठाणे पालिकेसमोरच भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? असा प्रश्न बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. या बॅनरमुळे राजकीय वातावरण तपण्याची शक्यता आहे.<br /><br />#EknathShinde #Thane #NITScam #TMC #ThaneMunicipalCorporation #WinterSession #Banners #BJP #NITPlotScam #Shivsena #JitendraAwhad #Maharashtra #MVA #MahavikasAghadi

Buy Now on CodeCanyon