Surprise Me!

Bawankule on Sanjay Raut: 'झोपेतून उठल्यावर टोमणे मारणं..'; बावनकुळेंची राऊतांवर टीका

2023-01-10 86 Dailymotion

Bawankule on Sanjay Raut: 'झोपेतून उठल्यावर टोमणे मारणं..'; बावनकुळेंची राऊतांवर टीका <br /><br /><br />भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संजय राऊतांवर टीका करताना म्हणाले की, 'संजय राऊत १०० दिवस जेलमध्ये होते तर तिथून ते तिथली भाषा शिकून आले आहेत. ती भाषा बोलणं आधी त्यांनी बंद केले तर बरे होईल. जेलमध्ये सकाळी झोपेतून उठल्यावर टोमणे मारणं बंद केलं पाहिजे'#ChandrashekharBawankule #SanjayRaut #BJPGovt #Shivsena

Buy Now on CodeCanyon