Hasan Mushrif: मुश्रीफ यांच्या घरावर इडीचा छापा; महेश तपासेंचा भाजपवर निशाणा<br /><br />Dis<br />राष्ट्रवादीचे नेते Hasan Mushrif यांच्या घरावर इडीने छापा टाकल्यानंतर पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर टीका केली आहे. मुश्रीफ यांच्यावरील आरोप राजकीयरीत्या प्रेरित असल्याची टीका त्यांनी केली आहे.