Surprise Me!

ED Raids Hasan Mushrif House: हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा, कारण अद्याप अस्पष्ट

2023-01-11 3 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. ईडीने नेमके कोणत्या कारणास्तव मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकले याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon