Kirit Somaiya: नव्या वर्षातील किरीट सोमय्यांचा संकल्प खरा ठरणार?<br /><br /><br />भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षात काही नावं ट्विट करत यांच्या घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार असल्याचं म्हटलं होतं. या यादीत हसन मुश्रीफ याचं देखील नाव होतं.#KiritSomaiya #HasanMushrif #anilparab #UddhavThackrey #KishoriPednekar #RashmiThackeray #SanjayRaut