Surprise Me!

Mahesh Kothare यांच्या 'डॅम इट आणि बरंच काही' या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात Fadnavis यांचे विधान

2023-01-11 1 Dailymotion

Mahesh Kothare यांच्या 'डॅम इट आणि बरंच काही' या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात Fadnavis यांचे विधान <br /><br />Description:<br />अभिनेते महेश कोठारे यांच्या 'डॅम इट आणि बरंच काही' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळा शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे संपन्न झाला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'मराठी सिनेमाची पद्धत बदलण्याचे काम तुम्ही केलंत. हे आत्मचरित्र एखादा सिनेमा पहिला तसं वाटंतय. अतिशय प्रेरणादायी असे हे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचावे असे झाले आहे'#MaheshKothare #DevendraFadnavis #marathichitrapat #mumbai

Buy Now on CodeCanyon