Surprise Me!

WHO on Cough Syrups: उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपचे सेवन केल्याने १९ लहान मुलांचा मृत्यू; WHO ने दिला इशारा

2023-01-12 40 Dailymotion

मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या दोन कफ सिरपमुळे उझबेकिस्तानमध्ये १९ लहान मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) Ambronol आणि DOK-1 Max ही दोन कफ सिरप न घेण्याचा सल्ला दिला आहे.

Buy Now on CodeCanyon