Surprise Me!

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे बड्या नेत्यांची हजेरी Jijamata Jayanti Supriya Sule

2023-01-12 19 Dailymotion

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. जिजामातांचा जन्म येथील असलेल्या राजवाड्यामध्ये झाला होता आणि याच राजवाड्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचा 425 वा जन्मोत्सव आज साजरा केला जात असून या जन्मोत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातील येथे नागरिक येत असतात. यामध्ये राज्यातील राजकीय व्यक्ती तसेच राज घराण्यातील असलेले वंशज सुद्धा या जन्मोत्सवासाठी येथे हजेरी लावत असतात. आजही या जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण जनसागर लोटला असून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.<br /><br />#JijamataJayanti #SupriyaSule #SindkhedRaja #NCP #RajeshTope #AmolMitkari #BacchuKadu #Politicians #History #Buldhana #ChhatrapatiShivajiMaharaj #Politics #Maharashtra

Buy Now on CodeCanyon