Surprise Me!

फडणवीसांची खेळी...विधानपरिषदेसाठी AB फॉर्म दिलाच नाही ! Devendra Fadnavis Satyajeet Tambe

2023-01-12 10 Dailymotion

फडणवीसांची खेळी...विधानपरिषदेसाठी AB फॉर्म दिलाच नाही ! Devendra Fadnavis Satyajeet Tambe

महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक पार पडत आहे. यातील नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांचं नाव निश्चित झालं होत. भाजप उमेदवाराच्या शोधात होत. सुरुवातीपासून राजेंद्र विखेंना उमेदवारी देण्यासंबंधी बातम्या पेरण्यात आल्या. अखेर अर्ज भरण्याच्या वेळी वेगळाच खेळ झाला आणि फडणवीसांच्या फोन कॉल मुळे सूत्र फिरली. पण या राजकीय नाट्याचा घटनाक्रम जाणून घ्यायचा असेल तर थोड मागे जावं लागेल... त्यामुळे हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहा.... (Omkar report)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon