Surprise Me!

Solapur: सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला उत्साहात सुरवात; Sushilkumar Shinde कुटुंबियांसह दर्शनाला

2023-01-13 75 Dailymotion

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी सुरू होणाऱ्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा पार पडतोय. दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रांत असते. त्यामुळे १३ जानेवारीला सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडतोय. या यात्रेला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे कुटुंबियांसह उपस्थित राहिले. <br />#solapur #gadda #yatra

Buy Now on CodeCanyon