येवल्यात गेल्या १४ वर्षापासून पतंग व्यवसाय करणाऱ्या येवल्यातील शिल्पा भावसार यांनी येवल्याची जगप्रसिद्ध असलेली पैठणी साडीचा पदर अक्षरशा पतंगावर वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करून साकारला आहे.आता पैठणी साडीचा पदर पतंगावर आल्याने या पतंगाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढताना दिसत आहेत. चला पाहुयात काय आहे 'पैठणी पतंग'?<br />
